Dated the 20 Oct 2015
तक्रारदार गैरहजर सा .वाले गैरहजर
प्रकरण आज विलंब माफीच्या अर्जावर सुनावणी साठी नेमण्यात आले होते परंतु उभयपक्ष गैरहजर
उभयपक्ष दि 08/12/2014 पासून सतत गैरहजर आहे
संचिकेची पाहणी केली असता सा.वालेयांच्याप्रमाणे त्यांनी मिटरचे निरीक्षण केले असता मिटरच्या सिल मध्ये टँपरींग आढळले
व विद्युत मिटर धिम्या गतीने फिरत होते
यावरुन या प्रकरणात वीज चोरी झााल्याची शक्यता नाकारता येत नाही
मा सर्वोच्च न्या याालयाने युपीपावर विरुध्द अनिस अहमद मध्ये दि 03/2013 रोजी दिलेल्या निर्णया मुळे ती चालु शकत नाही
वरील बाब विचारात घेता व तक्रारदारांची अनुपस्थिती लक्षात घेता खाालील आदेश पारीत करण्यात येते आहे
1. तक्रारदारांचा विलंब माफीचा अर्ज तसेच तक्रार ग्रासं कायदा कलम 13(2) (सी) प्रमाणे डिसमिस फॉर डिफॉल्ट करण्यात येते
2.खर्चाबाबत आदेश नाही
3 आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टोने पाठविण्यात याव्यात
4 तक्रारीचे अति रिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
5. तक्रार वादसुचीतुन काढुन टाकण्यात यावी.