Maharashtra

Thane

CC/234/2013

वि महालिगंम टि एम विदयानाथम पिलई - Complainant(s)

Versus

इंडियन ओवरसिझ बॅक तर्फे मॅनेजर - Opp.Party(s)

अॅड. एस. अे पी थॉमस

11 Dec 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/234/2013
 
1. वि महालिगंम टि एम विदयानाथम पिलई
मु. रु न 02, साईकूपा बिल्‍डींग, बालाजी मंदिर रोड, गोरसवाडी, डोंबिवली, (पुर्व) ठाणे.421201
मुंबई
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. इंडियन ओवरसिझ बॅक तर्फे मॅनेजर
मु. गोपाळ भवन, केळकर रोड, डोंबिवली पुर्व ब्रॅच , डोंबिवली(पुर्व) ठाणे 421201
ठाणे
महाराष्‍ट्र
2. दि रिजनल मॅनेजर रिजनल ऑफीस इंडियन ओव्‍हरसिझ बॅक
मु मेकर टॉवर , ई - विंग. 5वा मजला कपपरेड, कुलाबा , मुंबई 400005
मुंबई
महाराष्‍ट्र
3. दि जनरल मॅनेजर, इंडियन ओव्‍हरसिज ब्रॅच,
मु. पोष्‍ट बॉक्‍स नंबर 3765, 763 अन्‍नासलई, चेनई - 600002.
चेनई
चेनई
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 11 Dec 2015

(द्वारा मा. अध्‍यचा स्‍नेहा एस. म्‍हात्रे)

 

तक्रारदार पुकारले असता गैरहजर. सामनेवाले क्र. 1 चे वकील जोत्‍स्‍ना हजर.

तक्रारदार प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये दि. 13/03/2015, दि. 17/07/2015 तसेच आज दि. 11/12/2015 रोजी गैरहजर आहेत. तसेच त्‍यांनी सामनेवाले क्र. 2 यांना प्रस्‍तुत प्रकरणामधून वगळण्‍याबाबत दिलेला अर्ज मंजूर झाल्‍यानंतर त्‍यानंतर तक्रारीत आवश्‍यक ते बदल करणेसाठी संधी देऊनही अदयाप तक्रारीत दुरुस्‍ती केलेली नाही तसेच पुराव्‍याचे शपथपत्रही दाखल केलेले नाही. सामनेवाले क्र. 2 चे वकीलांनी तक्रारदार सुनावणीस सतत गैरहजर रहत असल्‍यामुळे प्रस्तुत तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली.

तक्रारदाराच्‍या सततच्‍या अनुपस्थितीमुळे व वर नमूद कारणामुळे तक्रार क्र. 234/2013 खारीज करुन निकाली काढण्‍यात येते.

हाच अंतिम आदेश.

प्रकरण वादसूचीतून काढून टाकण्‍यात यावे.

आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना देण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.