अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यासय मंच,जळगाव यांचे समोर. . . . . तक्रार क्रमांक 05/2013 तक्रार दाखल तारीखः- 09/01/2013
तक्रार निकाल तारीखः- 27/08/2013
कालावधी 7 महिने 16 दिवस
श्री. राजेंद्र किसन सोनवणे, तक्रारदार
उ.व. 47, धंदाः नोकरी, (अॅड. संदीप पं.कापसे)
रा.8 - ब, शिनु बंगलो, एस.एम.आय.टी,
कॉलेज जवळ, भिकमचंद जैननगर, जळगांव
ता. जि. जळगांव.
विरुध्दव
आय.सी.आय.सी.आय.बॅक लि. ,
तिसरा मजला मंडोरे प्लाजझा, सामनेवाला
ओंकारेश्वरर मंदीरासमोर, जयनगर, (एकतर्फा आदेश)
जळगांव, ता.जि.जळगांव,
नि का ल प त्र
श्री. मिलिंद सा. सोनवणे, अध्य क्ष ः प्रस्तु त तक्रार तक्रारदार यांनी, सामनेवाला यांनी सदोष सेवा दिल्याोच्या कारणावरुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार, दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराचे म्ह,णणे थोडक्याआत असे की, त्या्ने दि. 07/12/2003 रोजी सामनेवाला यांच्यााकडून रक्केम रु. 46,000/- चे कर्ज घेतले. कर्जाची परतफेड 36 महिन्यां त रु. 1734/- समान हप्यांर त करायची होती. त्यााने 34 हप्ते नियमीत भरले. केवळ शेवटचे दोन हप्तेो थकीत झाले. दि. 28/03/2007 रोजी त्या् दोन हप्यांाल ची थकीत रक्कडम रु. 3468/- व दंड रु. 900/- त्याोने सामनेवाला यांचे कर्मचारी श्री. जगताप यांच्या कडे रु. 4368/- चा स्टे3ट बॅक ऑफ इंडीया, शाखा दाणा बाजार, जळगांव, चा चेक देवून अदा केलेले आहे. त्या/ चेकचा क्र. 941020 असा होता व त्यांबाबत संबंधीत कर्मचा-याने रक्क म मिळाल्या8ची पावती क्र. एल.02078315814 दिलेली आहे. अशा रितीने कर्जफेड करुनही सामनेवाला यांनी त्या स नो डयु सटीफिकेट न देता, मे 2007 ते ऑगस्टा 2011 या कालावधीत रु. 3975/- थकीत आहे या बाबत मागणी करण्याअच्या0 नोटीसा दिलेल्यां आहेत.
3. तक्रारदाराचे असेही म्ह णणे आहे की, कर्जाची पुर्ण परतफेड करुनही सामनेवाल्यां नी त्या स नो डयु सर्टीफिकेट न देवून सेवेत कमतरता केलेली आहे. त्याेमुळे ते सर्टीफिकेट सामनेवाल्यां्नी त्यासला दयावे असे आदेश करण्यााची विनंती त्याेने केलेली आहे. त्यांचप्रमाणे कोणतीही थकबाकी नसतांना नोटीसा पाठवून झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कहम रु. 50,000/- नुकसान भरपाई, अर्ज खर्च रक्कम रु. 20,000/- सह मिळावी अशी देखील तक्रारदाराची मागणी आहे.
4. मंचाची नोटीस मिळूनही सामनेवाला हजर झालेले नाहीत. त्या मुळे दि. 18/06/2013 रोजी प्रस्तुूत अर्ज सामनेवाला विरुध्द0 एकतर्फा चालविण्याुत यावा असा आदेश करण्यारत आला.
5. निष्कार्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कआर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्करर्ष
1. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? -होय.
2. तकाररदार यांना सामनेवाला यांनी सेवा देण्याेत
कमतरता केली आहे काय ? -होय.
3. आदेशाबाबत काय ? - अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र. 1 बाबत
6. तक्रारदाराने नि. 04/2 ला कर्ज परताव्या संर्दभातील सामनेवाल्यां/नी जारी केलेले स्टेरटमेंट जारी केलेले आहे. त्यालचे अवलोकन करता रु. 1734/- चे 36 हप्तेा त्यालने सामनेवाल्यांककडे भरलेले आहेत. त्याचवरुन हे स्प ष्टा होते की, तक्रारदार सामनेवाल्यां चे ग्राहक आहेत यास्तकव मुदा क्र. 1 चा निष्केर्ष आम्ही् होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2 बाबत
7. तक्रारदाराने दावा केलेला आहे की, त्या.ने रु. 46,000/- चे कर्ज 36 समान हप्याााल त अदा करावयाचे होते. त्याने 34 हप्तेर नियमीत पणे भरले. मात्र शेवटच्या दोन हप्यां्र ची रक्काम रु. 3468/- व दंड रु. 900/- असे एकूण रु. 4368/- त्या ने सामनेवाले यांचे कर्मचारी श्री. जगताप यांच्या4कडे स्टेडट बॅकेचा चेक ने अदा केलेली आहे. तक्रारदाराने नि.4/3 ला सदर रक्क8म सामनेवाल्यांुना मिळाल्या बाबतची पावती दाखल केलेली आहे. त्या वरुन हे स्पाष्ट होते की, ती रक्किम त्यााने खरोखर सामनेवाल्यां ना अदा केलेली आहे. त्यापचा वरील पुरावा सामनेवाल्यांनी हजर होवून नाकारलेला नाही. त्या मुळे तक्रारदाराचा पुरावा की त्यावने कर्जाची पुर्ण परतफेड केलेली आहे, हा स्विकारावा लागेल.
8. तक्रारदाराचा असाही पुरावा आहे की, त्या च्यातकडे कोणतीही थकबाकी नसतांना सामनेवाल्यां नी त्या स 08/05/2007 ते 20/08/2011 या कालावधीत त्यारच्या कडे थकबाकी असल्यारबाबत एकुण 6 ते 7 पत्र दिलेले आहेत. त्या/सर्वाचे सविस्तकर उत्तार देवूनही उपयोग झालेला नाही. त्या6ने नो डयुज सर्टीफिकेटची मागणी करुनही सामनेवाल्यां नी ते दिलेले नाही. तक्रारदाराचा हा देखील पुरावा आव्हाुनीत केलेला नसल्यांने मान्ये करावा लागेल.
9. वर केलेल्याा विवेचनाच्याा पार्श्वदभुमीवर ही बाब स्पवष्टह होते की, तक्रारदाराने रु. 46,000/- कर्ज पुर्णपणे फेडलेले आहे. कोणतीही थकबाकी नसतांना सामनेवाला यांनी त्या स अनावश्यवक नोटीसा देवून मानसिक त्रास दिलेला आहे. तक्रारदाराने कर्जाची पुर्ण परतफेड करुनही, त्याास सामनेवाल्यां ने नो डयुज सर्टीफिकेट दिलेले नाही. आमच्यार मते या सर्व बाबी सेवेतील कमतरता ठरतात. यास्त व मुदा क्र. 2 चा निष्क.र्ष आम्हीी होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3 बाबत
10. मुदा क्र. 1 व 2 चे निष्क र्ष होकारार्थी दिलेले आहेत, ही बाब स्पाष्ट. करते की, तक्रारदार सामनेवाल्याआचा ग्राहक आहे. तक्रारदाराने कर्जाची पुर्ण परतफेड केलेली आहे. कोणतीही थकबाकी नसतांना सामनेवाल्यांहनी तक्रारदारास अनेक नोटीसा दिल्याद. त्यांतचे उत्तंरे देवून देखील उपयोग झाला नाही. कर्जाची पुर्ण परतफेड करुनही सामनेवाल्यांतनी तक्रारदारास नो डयुज सर्टीफिकेट दिलेले नाही. सदर बाबी सेवेतील कमतरता ठरतात. त्यादमुळे तक्रारदार नो डयुज सर्टीफिकेट मिळण्या स व इतर लाभांना पात्र ठरतो. तक्रारदाराने शारीरीक व मानसिक त्रासापोटी रक्किम रु. 50,000/- मिळावे अशी मागणी केलेली आहे. आमच्याक मते प्रस्तुत केसच्या, फॅक्टुस विचारात घेता तक्रारदारास त्या पोटी रक्कीम रु. 10,000/- मंजुर करणे न्याायोचित ठरेल. त्यााच कारणास्तटव तक्रारदारास अर्ज खर्चापोटी रक्कळम रु. 5,000/- मंजुर करणे अवाजवी ठरत नाही. यास्तसव मुदा क्र. 3 च्याक निष्क5र्षा पोटी आम्हीर खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. सामनेवाल्यां ना आदेशीत करण्यारत येते की, त्यां नी तक्रारदारास तात्काकळ नो डयुज सर्टीफिकेट दयावे.
2. सामनेवाल्यां ना आदेशित करण्यारत येते की, त्यांवनी तक्रारदारास शारीरीक व मानसिक त्रासापोटी पोटी रू. 10,000/- व अर्ज खर्चापोटी रू. 5,000/- अदा करावेत.
3. निकालपत्राच्यां प्रती उभय पक्षांस विनामुल्यी देण्याात याव्यादत.
(श्री.मिलींद सा सोनवणे) (श्री. सी.एम.येशीराव )
अध्य.क्ष सदस्यत