Maharashtra

Thane

CC/195/2013

श्री आत्‍माराम लक्ष्‍मण फणसे - Complainant(s)

Versus

अॅड. राजन एस. साळूखें, व इतर सात - Opp.Party(s)

22 Nov 2013

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच,ठाणे
 
CC NO. 195 Of 2013
 
1. श्री आत्‍माराम लक्ष्‍मण फणसे
ए 4/05,अर्पणाराज को ऑप हौ सो. घोलाई देवी नगर, कळवा (पु)ठाणे 400605 दु. 8655887178, 9819529474
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. अॅड. राजन एस. साळूखें, व इतर सात
प्‍लॉट नं.202,2 रा मजला,गोपाळ भवन,जैन मंदीरा समोर,नोकिया केअर समोर,टेंभी नाका, ठाणे (प)400601
ठाणे
महाराष्‍ट्र
2. अॅड. आशिष प्रभाकर गोगटे
गोगटे बंगलो, 29 ब्राम्‍हण सोसायटी, नौपाडा,ठाणे, 400601,
ठाणे
महाराष्‍ट्र
3. अॅड. पुरूषोत्‍म एस. गोगटे,
गोगटे बंगलो, 29 ब्राम्‍हण सोसायटी, नौपाडा,ठाणे, 400601,
ठाणे
महाराष्‍ट्र
4. अॅड. विजय जाधव
अॅड. राजन एस साळूखे, प्‍लॉट नं. 202,2 रा मजला, गोपाळ भवन,जैन मंदीर समोर, नोकिया केअर समोर, टेंभी नाका, ठाणे () प 400601
ठाणे
महाराष्‍ट्र
5. अॅड. अर्चना सी. बोबडे
9 अ,स्‍मृती पार्क,देवेन्‍द्र इस्‍टेट समोर,यशोधन नगर, लोकमान्‍य नगर नं.2, ठाणे (प) 400606
ठाणे
महाराष्‍ट्र
6. अॅड. पल्‍लवी बाबरदेसाई
फाटक वाडा,महाराजा ट्रॅव्‍हल्‍सच्‍या बाजूला, टेंभी नाका,ठाणे (प) 4000606
ठाणे
महाराष्‍ट्र
7. अॅड अनिल डि जोशी
आर.एच 26/27,चेदभूषन कॉम्‍प्‍लेक्‍स, गणपती मंदीर रोड, टिटवाळा (पू)
ठाणे
महाराष्‍ट्र
8. अॅड. स्मिता शिरसाट
अॅड. आशिष प्रभाकर गोगटे, 2 अ रामश्री सो. कर्वे हॉस्‍पीटल जवळ, एम जी रोड, नौपाडा, ठाणे 400606
ठाणे
महाराष्‍ट्र
9. अॅड. सुजाता पाटील
अॅड. पल्‍लवी बाबरदेसाई, फाटक वाडा, महाराजा ट्रॅव्‍हल्‍सच्‍या बाजूला, टेंभी नाका, ठाणे (प)400601
ठाणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. UMESH V. JAWALIKAR PRESIDENT
 HON'ABLE MR. N D KADAM MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

ता.22.11.2013

तक्रारदार हजर, सामनेवाले नं.3 चे वकील गोगटे हजर, सामनेवाले नं.2 चे वकील श्री.वसंत पाटील हजर, सामनेवाले नं.8 चे वकील हजर, सामनेवाले नं.1,4,5,6,7, व 9

चे वकील रसिका जोशी हजर, सामनेवाले नं.1,4,5,6,7 व 9 यांनी वकीलपत्र व म्‍हणणे दाखल करण्‍यासाठी अर्ज दिला, तसेच सामनेवाले नं.8 यांनी तक्रारदाराचे

विलंब माफीच्‍या अर्जातील चुकीची दुरुस्‍ती होण्‍याचा अर्ज दिला. त्‍याची प्रत

तक्रारदारास देण्‍यात आली.

नंतर, तक्रारदार यांनी सदरील तक्रारीत झालेल्‍या विलंबामुळे दुरुस्‍ती करण्‍यासाठी नव्‍याने विचार व नविन तक्रार दाखल करण्‍याची विनंती केली,

तक्रारदाराची विनंती मान्‍य करण्‍यात आली. न्‍यायाच्‍या दृष्‍टीने तक्रारदाराची विनंती मान्‍यकरण्‍यात आली. तक्रारदारास नव्‍याने विलंब अर्ज व तक्रार दाखल करण्‍याचे परवानगी देण्‍यात

आली. सबब सदरील तक्रार तक्रारदाराच्‍या विनंतीवरुन निकाली काढण्‍यात आली.

 
 
[HON'ABLE MR. UMESH V. JAWALIKAR]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. N D KADAM]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.