Maharashtra

Satara

EA/19/112

भीमराव दादू माने - Complainant(s)

Versus

अष्टभुजा बिल्डर्स प्रा. लि. तर्फे कार्यकारी संचालक 1. श्री. सुधीर शिवलिंग सुकरे - Opp.Party(s)

30 Apr 2024

ORDER

Consumer Disputes Redressal
Commission, Satara
 
Execution Application No. EA/19/112
( Date of Filing : 12 Aug 2019 )
In
Complaint Case No. cc/17/9
 
1. भीमराव दादू माने
Survey No. 155/A Plot No. 83 Karad Tal- Karad
Satara
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. अष्टभुजा बिल्डर्स प्रा. लि. तर्फे कार्यकारी संचालक 1. श्री. सुधीर शिवलिंग सुकरे
रा. गुरुकृपा अपार्टमेंट, ढेबेवाडी फाटा, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
2. 2. श्री. संजय रामराव पाटील
रा. सैदापुर, ता. कराड, जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
3. 3. श्री. सचिन रामराव पाटील
रा. सैदापुर, ता. कराड, जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
4. 4. श्री. संदेश रामराव पाटील
रा. सैदापुर, ता. कराड, जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
5. 5. कार्यकारी संचालक, भारती सहकारी बँक लि. पुणे
13, सदाशिव पेठ, भारती विद्यापीठ भवन, लाल बहादूर शास्त्री मार्ग, पुणे
सातारा
महाराष्ट्र
6. 6. भारती सहकारी बँक लि. पुणे शाखाधिकारी
शाखा मलकापुर, ता. कराड, जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. BHARATI S. SOLAWANDE PRESIDENT
 HON'BLE MRS. ROHINI B. JADHAV MEMBER
 HON'BLE MS. MANISHA H. REPE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 30 Apr 2024
Final Order / Judgement

नि.1 खालील आदेश


द्वारा मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष

 

      अभिलेखाचे अवलोकन करता प्रस्तुतकामी फिर्यादी हे सातत्याने गैरहजर असलेचे दिसून आले.  तसेच वारंवार संधी देवूनही फिर्यादींनी याकामी पुढील कोणतीही तजवीज केलेली नाही.  फिर्यादीतर्फे विधिज्ञांनी या आयोगाचे आदेशाप्रमाणे पूर्तता झाली असल्‍याचे कथन केले.  सबब, फिर्यादीची गैरहजेरी व फिर्यादीचे विधिज्ञांचे कथन विचारात घेता फिर्यादी यांना प्रस्तुत फिर्याद चालविण्यामध्ये कोणतेही स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुतची फिर्याद काढून टाकण्याचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  आरोपीस मुक्‍त करण्‍यात येत आहे.  खर्चाबाबत आदेश नाहीत.

 
 
[HON'BLE MRS. BHARATI S. SOLAWANDE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. ROHINI B. JADHAV]
MEMBER
 
 
[HON'BLE MS. MANISHA H. REPE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.